NHAI Bharti 2026 | भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात डेप्युटी मॅनेजर पदांची मेगाभरती, सिव्हिल इंजिनिअर्सना मोठी संधी!
मानधन / पगार
As per Government Rules
शैक्षणिक पात्रता
Degree in Civil Engineering + GATE 2026
वयोमर्यादा
Up to 30 Years
शेवटची तारीख
15/06/2026
NHAI भरती 2026: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात नवीन नोकरीची संधी
NHAI Bharti 2026: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (National Highways Authority of India) अंतर्गत ‘डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल)’ पदांच्या एकूण 60 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी आणि GATE 2026 गुण असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
| पदाचे नाव | एकूण जागा |
|---|---|
| डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल) | 60 |
| एकूण | 60 |
पात्रता आणि अटी:
- शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग मधील पदवी (B.E/B.Tech) आणि GATE 2026 स्कोअर असणे अनिवार्य आहे.
- वयोमर्यादा: 15 जून 2026 रोजी उमेदवाराचे वय 30 वर्षांपर्यंत असावे. (SC/ST उमेदवारांना 05 वर्षे आणि OBC उमेदवारांना 03 वर्षे सूट दिली जाईल).
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
- अर्ज शुल्क: शुल्क नाही.
महत्त्वाच्या तारखा आणि लिंक:
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जून 2026 (संध्याकाळी 06:00 वाजेपर्यंत)
- अधिकृत जाहिरात PDF: येथे क्लिक करा
- ऑनलाईन अर्ज करा: Apply Online
NHAI Recruitment 2026: Apply for 60 Deputy Manager (Technical) Posts
NHAI Bharti 2026: The National Highways Authority of India (NHAI) has released an official notification for the recruitment of 60 Deputy Manager (Technical) vacancies on a direct recruitment basis. Candidates who possess a Civil Engineering degree and have a valid GATE 2026 score are eligible to apply for these Central Government jobs.
| Post Name | Vacancies |
|---|---|
| Deputy Manager (Technical) | 60 |
| Total | 60 |
Eligibility Criteria:
- Education: A Degree in Civil Engineering from a recognized University/Institute and a valid GATE 2026 score.
- Age Limit: Up to 30 years as of June 15, 2026. (Age relaxation: SC/ST – 5 years, OBC – 3 years).
- Job Location: Anywhere in India.
- Application Fee: No application fee mentioned.
Important Dates:
- Start Date: May 15, 2026
- Last Date for Online Application: June 15, 2026 (06:00 PM)
How to Apply:
- Visit the official NHAI vacancy portal.
- Read the detailed notification carefully.
- Fill in the online application form with personal and educational details.
- Upload the required documents including GATE 2026 scorecard and certificates.
- Submit the application before the deadline.
- Official Notification: Download PDF
- Direct Apply Link: Click Here to Apply
तुमच्या पात्रतेनुसार सरकारी नोकरी शोधा
तुमची पात्रता निवडा आणि पात्र नोकऱ्यांची यादी येथे पहा.